#breakfast
Автор: Anjali's corner
Загружено: 2026-01-13
Просмотров: 89
Описание:
आज आपण बनवत आहोत मऊ, चविष्ट आणि खूपच Healthy असा पालक पराठा 🌿
पालक blanch करून त्याची मसालेदार पेस्ट तयार केली आणि ती थेट गव्हाच्या पिठात मळून पराठे केलेत 😋
हा पालक पराठा मुलांसाठी, डाएटसाठी आणि रोजच्या जेवणासाठी परफेक्ट आहे.
👉 Serving Ideas:
• तूप
• दही
• हिरवा ठेचा
• टोमॅटो लोणचं
• सॉस
Recipe आवडली तर LIKE 👍 करा
Channel ला SUBSCRIBE 🔔 करा
आणि Comment मध्ये नक्की सांगा 😊
• पालक – blanch करून घेतलेले
• लसूण
• आलं
• जिरे
• धणे पावडर
• गरम मसाला
• लाल तिखट
• हिरवा ठेचा
• मीठ – चवीनुसार
• हळद
• लिंबू रस
• गव्हाचं पीठ
• तूप – भाजण्यासाठी #maharashtrianrecipe #anjaliscorner #food #PalakParatha
#HealthyBreakfast
#IndianFood
#MarathiRecipe
#VegRecipe
#HealthyRecipe
#BreakfastIdeas
#HomemadeFood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: