ओबीसी नेते लक्ष्मण हाके ‘कॉक्रोच जनता पार्टी’त? | Laxman Hake | OBC
Автор: Saam TV News
Загружено: 2026-06-07
Просмотров: 8229
Описание:
ओबीसी नेते लक्ष्मण हाके ‘कॉक्रोच जनता पार्टी’त? | Laxman Hake | OBC
ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे सदस्य होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी या पक्षात सहभागी होण्यास तयार असल्याचं हाकेंनी म्हटलं असल्याचं समोर आलं आहे.
या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून या मुद्द्यावर नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. हाके यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात हालचाली वाढल्या आहेत.
laxman hake, obc leader maharashtra, cockroach janta party, maharashtra politics, political controversy, breaking news marathi, saam tv, latest news, political statement, social politics india, news update, maharashtra news
#laxmanhake #obc #maharashtrapolitics #breakingnews #marathinews #saamtv #politics #latestnews #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: