देशातील 14 विमानतळांवर लॅंडिंग धोक्यात | Airport Safety India
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-29
Просмотров: 2288
Описание:
देशातील 14 विमानतळांवर लॅंडिंग धोक्यात | Airport Safety India
देशातील विमानतळांवरील सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर विमानतळांवरील लँडिंगवेळचा धोका चर्चेत आलाय. लँडिंगच्या क्षणी वैमानिकांच्या डोळ्यांवर थेट ‘लेझर बीम’ पडत असल्याच्या घटना वाढतायत. त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊन मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होतोय. केवळ एका वर्षात देशातील 40 विमानतळांवर असे प्रकार घडल्याची नोंद झालीये.
डीजीसीएच्या नियमांनुसार विमानतळांच्या परिसरात लेझर बीम वापरण्यास मनाई असतानाही, बिम लाइटचा वापर सुरूच आहे.
airport safety india, laser beam aircraft, pilot distraction laser, dgca rules airport, plane landing danger, india airport incidents, aviation safety concern, laser beam misuse
#airportsafety #aviationnews #laserbeam #dgca #planesafety #breakingnews #indiaviation #airportalert
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: