ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sangram Jagtap यांनी अचानक Hindutvavadi स्टॅंड घेण्यामागचं राजकारण काय ? दादांना सोडत BJP प्रवेश ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-10-13

Просмотров: 151059

Описание: #BolBhidu #SangramJagtap #Hindutva

संग्राम जगताप, नितेश राणे, महेश लांडगे या तीन नेत्यामध्ये कॉमन गोष्टी काय आहेत. हे तीनही नेते कट्टर हिंदूत्ववादी नेते म्हणून समोर आलेत. हे तीनही नेते मराठा समाजातून येतात. या तीनही नेत्यांच वय 50 च्या आत आहे. यातल्या महेश लांडगेची राजकीय सुरवात कॉंग्रेसच्या एनएसआईयू या विद्यार्थी संघटनेतून. त्यानंतर राष्ट्रवादी व त्यानंतर भाजप. नितेश राणेंची सुरवात शिवसेना त्यानंतर कॉंग्रेस. कॉंग्रेसमधून भाजप. तर संग्राम जगताप आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, पण भाजपच्या उंबरठ्यावर… तीनही नेत्यांचा बेस पुरोगामी राजकारण करणाऱ्या पक्षांचा. याच्या राजकारणाची सुरवात कट्टर हिंदूत्व म्हणून झाली नाहीच. पण एकप्रकारे हिंदूत्वाला विरोध करत पुरोगामी राजकारण करणाऱ्या विचारांमधूनच याच राजकारण सुरू झालं. राणे कोकणात सक्रिय, लांडगे पुणे परिसरात पुणे ग्रामीणमध्ये सक्रिय तर संग्राम जगताप नगरमध्ये सक्रिय.

कधीकाळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी बलवान असणाऱ्या या भागातून येणारे हे नेते. जे आज हिंदूत्ववादी नेते म्हणून आपली ओळख निर्माण करतायत, किंवा त्यांनी तशी आपली इमेज तयार करण्यात यश मिळवलय. आज चर्चा होतेय ती संग्राम जगतापांची. पक्षाच्या विचारसरणी विरोधात भूमिका घेतल्याने अजित पवारांनी संग्राम जगतापांना नोटीस पाठवणार असल्याचं सांगितलं, त्यानंतरही संग्राम जगताप आपल्या भूमिकेवर ठाम राहणार अस त्यांच्या विधानांमधूनच दिसू लागलं. अर्थात एक प्रश्न पडतो तो म्हणजे मागच्या निवडणूकीत तर संग्राम जगताप पुरोगामी होते, 2019 साली देखील ते पुरोगामी होते, 2014 साली देखील ते पुरोगामीच होते. अगदी इतिहास काढायचा झाला तर जगताप कुटूंबाने अहिल्यानगरच्या मुस्लीम समाजासोबत कायम जवळीकच ठेवली? मग अस अचानक काय घडलं की संग्राम जगताप कट्टर हिंदूत्ववादी नेते म्हणून पुढे येवू लागले? मुळात सुरवातील बोललो त्या नितेश राणे व महेश लांडगे यांच्यासोबत तुलना करायचं कारण म्हणजे? या नेत्यांच अस आक्रमकपणे हिंदूत्तवाी नेता म्हणून समोर येणं हे महाराष्ट्राच्या राजकारण ठरवून केल्या जाणाऱ्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे का? समजून घेऊयात या व्हिडिओतून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO..

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sangram Jagtap यांनी अचानक Hindutvavadi स्टॅंड घेण्यामागचं राजकारण काय ? दादांना सोडत BJP प्रवेश ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

“मारने की साज़िश…” Magh Mela में गए Shankaracharya Avimukteshwaranand के साथ UP Police ने क्या किया?

“मारने की साज़िश…” Magh Mela में गए Shankaracharya Avimukteshwaranand के साथ UP Police ने क्या किया?

मान्य करा ठाकरेंनी खेळ पालटला, ६ वर्षांपूर्वीची भीती फडणवीसांना ! Thackeray | Shinde | Fadnavis

मान्य करा ठाकरेंनी खेळ पालटला, ६ वर्षांपूर्वीची भीती फडणवीसांना ! Thackeray | Shinde | Fadnavis

BMC Mayor Election: Uddhav Thackeray, Eknath Shinde की BJP, मुंबई महापौर पदासाठी कोण कसं खेळतंय ?

BMC Mayor Election: Uddhav Thackeray, Eknath Shinde की BJP, मुंबई महापौर पदासाठी कोण कसं खेळतंय ?

Sandeep Acharya Interview: Devendra Fadnavis धुरंधर असतील तर Eknath Shinde बाजीगर आहेत, कारण...

Sandeep Acharya Interview: Devendra Fadnavis धुरंधर असतील तर Eknath Shinde बाजीगर आहेत, कारण...

Uday Nirgudkar Interview: BMC मध्ये Raj- Uddhav एकत्र येणं ही फडणवीसांची गेम ? फडणवीस ब्रॅंड झाले का

Uday Nirgudkar Interview: BMC मध्ये Raj- Uddhav एकत्र येणं ही फडणवीसांची गेम ? फडणवीस ब्रॅंड झाले का

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 01 PM | 19 January 2026 Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 01 PM | 19 January 2026 Marathi News tv9 marathi

Uddhav Thackeray Devendra Fadnavis News | आताची सर्वात मोठी बातमी | Mumbai BMC Mayor News

Uddhav Thackeray Devendra Fadnavis News | आताची सर्वात मोठी बातमी | Mumbai BMC Mayor News

Explainer Katta: Donald Trump ची धमकी, Iran vs USA Conflict भारतासमोरच्या आर्थिक अडचणी वाढवणार ?

Explainer Katta: Donald Trump ची धमकी, Iran vs USA Conflict भारतासमोरच्या आर्थिक अडचणी वाढवणार ?

Prashant Kadam is live: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट देणारी घडामोड

Prashant Kadam is live: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट देणारी घडामोड

Sangram Jagtap Interview: महापौर कुणाचा? युतीच्या विजयाचा 'कॉन्फिडन्स' आणि जगतापांच्या मनातील गुपितं

Sangram Jagtap Interview: महापौर कुणाचा? युतीच्या विजयाचा 'कॉन्फिडन्स' आणि जगतापांच्या मनातील गुपितं

Top Headlines Today | 19 Jan 2026 | 2 PM | Uddhav Thackeray Raj Thackeray News | BMC Mayor News

Top Headlines Today | 19 Jan 2026 | 2 PM | Uddhav Thackeray Raj Thackeray News | BMC Mayor News

Davos Summit 2025 मध्ये Devendra Fadnavis यांनी केलेले 15 करार मार्गी ? बाकीच्या करारांचं काय झालं ?

Davos Summit 2025 मध्ये Devendra Fadnavis यांनी केलेले 15 करार मार्गी ? बाकीच्या करारांचं काय झालं ?

tv9 Marathi Special Report | Sangram Jagtap यांना आव्हान,तू क्या चीज है बे..! | Imtiyaz Jaleel | MIM

tv9 Marathi Special Report | Sangram Jagtap यांना आव्हान,तू क्या चीज है बे..! | Imtiyaz Jaleel | MIM

Kanpur Crime Case: लव्हमॅरेज नंतर बायकोवर पाळत, खून करुन पोलिस चौकीत हजर, त्यारात्री नेमकं काय घडलं?

Kanpur Crime Case: लव्हमॅरेज नंतर बायकोवर पाळत, खून करुन पोलिस चौकीत हजर, त्यारात्री नेमकं काय घडलं?

⚡️НОВОСТИ | КАДЫРОВА ВЫВЕЗЛИ ИЗ РФ | ГРЕНЛАНДИЯ ПРОТИВ ТРАМПА | ЛЕД УПАЛ НА КОЛЯСКУ В МОСКВЕ | ИРАН

⚡️НОВОСТИ | КАДЫРОВА ВЫВЕЗЛИ ИЗ РФ | ГРЕНЛАНДИЯ ПРОТИВ ТРАМПА | ЛЕД УПАЛ НА КОЛЯСКУ В МОСКВЕ | ИРАН

Срочно!

Срочно! "Там все печально". Что и где скрывают о ДТП с Адамом Кадыровым. "Можем обьяснить" - ГЛИКИН

Sangram Jagtap Exclusive Interview । आमदार संग्राम जगताप यांची बेधडक मुलाखत | I❤️नगर

Sangram Jagtap Exclusive Interview । आमदार संग्राम जगताप यांची बेधडक मुलाखत | I❤️नगर

Top Headlines Today | 19 Jan 2026 | 1 PM | Devendra Fadnavis Uddhav Thackeray News | Eknath Shinde

Top Headlines Today | 19 Jan 2026 | 1 PM | Devendra Fadnavis Uddhav Thackeray News | Eknath Shinde

Ahilyanagar Sangram Jagtap Speech | 'एक बोकड हैदराबादहून, तर एक छत्रपती संभाजीनगरहून आलं होतं'

Ahilyanagar Sangram Jagtap Speech | 'एक बोकड हैदराबादहून, तर एक छत्रपती संभाजीनगरहून आलं होतं'

Arun Gawli यांच्या होमपिचवरचं Yogita Gawli यांचा पराभव,भायखळ्यात जिंकलेले Rohidas Lokhande आहेत कोण?

Arun Gawli यांच्या होमपिचवरचं Yogita Gawli यांचा पराभव,भायखळ्यात जिंकलेले Rohidas Lokhande आहेत कोण?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]