सद्गुरू वाचोनी सापडेना सोय | Sadguru Vachoni Sapdena Soya | संत तुकाराम|Sant Tukaram| अभंग| Abhang
Автор: Naresh Sawant🎵
Загружено: 2022-11-25
Просмотров: 8298
Описание:
गायक :- श्री. नरेश सावंत.
हार्मोनियम :- श्री. मधुकर बुवा भोईर.
तबला वादक :- श्री. सुनील बुवा पालांडे
कोरस :- कु.रोहन लोखंडे, कु.धनंजय भोयर, कु.चिन्मय सावंत, कु. सिद्धी पालांडे.
.
.
If you like this channel then please like, share and subscribe this channel to get more videos first.
.
अभंग:-
|| सद्गुरू वाचोनी सापडेना सोय ||
सदगुरू वाचोनि सापडेना सोय,
धरावे ते पाय आधी आधी|| धृ.||
आपणा सारिखे करिती तात्काळ ,
नाही काळवेळ तया लागी || १ ||
लोह परिसाची न साहे उपमा ,
सदगुरू महिमा अगाधची || २ ||
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन ,
गेले विसरून खऱ्या देवा || ३ ||
..........................................................................................................
विडीओ पाहा आणि एंजोय करा.
एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर आपल्या चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
.
.
.
.
.
#श्रीदत्तभक्तिगीते #Dattachi_Gani #DattJayantiSpecial #Top10Bhaktigeete #Datta_Jayanti_Status #Datta_Jayanti_2022
#अभंग
#भजन
#गवळण
#gavlan, #gavlansongs, #gavlanimarathi,
.#Abhanga
#Bhajan
#Gavlan
#Gavalan
#Kiratan
#bhajanmusic
#nareshsawant
#Bhaktigit
#Bhakigeet
#BhaktiMusic
#MarathiBhajan
#Song
#Devotional
#Music
#Haripath
#Kakda
#Kakada
#warkari #nareshsawant
#भजन
#गवळण
#अभंग
#किर्तन
#चाल
#भक्तिगीत
#हरिपाठ
#काकडा
#वारकरी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: