HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
Автор: Vandana Digital Art
Загружено: 2024-06-19
Просмотров: 30329
Описание:
गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीतकार : राम कदम
स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी
राग : कालिंगडा
तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल
पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते काळजातली पिर्ती
जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल
हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल
लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच र्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ
THIS VIDEO SHOOT & EDITED BY VANDANA DIGITAL ART
ON THE OCCASION OF SHREE SUNILJI TATKARE'S GET TOGETHER
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: