Shiv Jayanti Sohala at Shivneri Fort | शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातील संबोधन | पुणे
Автор: Devendra Fadnavis
Загружено: 2026-02-19
Просмотров: 881
Описание:
At the Chhatrapati Shivaji Maharaj Janmotsav Sohala, CM Devendra Fadnavis explained Chhatrapati Shivaji Maharaj’s concept of people-centric rule, administration based on equality, justice and security and the vision behind the establishment of Swarajya.
He emphasized Chhatrapati Shivaji Maharaj’s foresight in reforming the tax system, managing water and forests and recognizing the threat of sea-borne invasions by building coastal forts. Expressing pride that Chhatrapati Shivaji Maharaj’s 12 forts have received World Heritage status, he said that efforts to make the forts encroachment-free are underway. He also expressed resolve to celebrate Chhatrapati Shivaji Maharaj’s 400th birth anniversary in 2030 on a grand scale and urged everyone to follow the path of development shown by Chhatrapati Shivaji Maharaj.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची संकल्पना, समता-न्याय-सुरक्षिततेवर आधारित प्रशासन आणि स्वराज्य स्थापनेमागील विचार स्पष्ट केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी करप्रणाली सुधारणा, जल-जंगल व्यवस्थापन आणि समुद्री आक्रमणांचा धोका ओळखून जलदुर्ग उभारण्याची दूरदृष्टी दाखवली, यावर त्यांनी भर दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळाल्याचा अभिमान व्यक्त करत किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच २०३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ४००वी जयंती भव्य स्वरूपात साजरी करण्याचा निर्धार व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
#ShivajiMaharajJayanti | शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातील संबोधन | पुणे | #DevendraFadnavis
(महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव | पुणे | 19-2-2026)
#ChhatrapatiShivajiMaharaj #Shivjanmotsav2026 #ShivajiMaharajLegacy #UNESCO #UnescoWorldHeritage #VisionaryLeadership #ShivajiMaharajAdministration #MarathaEmpire #FortInfrastructure #CoastalVision #BirthAnniversary #ShivneriFort #ShivneriKilla #Maharashtra #RaigadShivJayanti #Pune #Jayanti #ShivajiMaharajJayanti
#ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी TV9 भारतवर्ष वृत्तवाहिनीवर मराठा आरक्षण, हिंदुत्व, जिहादी शिक्षण, विविध प्रकल्प, राजकारण, योजना, विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्राच्या विकासावर सडेतोड मत मांडले. प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ नक्की पाहा!
👉 • Devendra Fadnavis Interview | TV9 भारतवर्ष...
NDTV मराठीवरील खास मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास, लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण, महिला केंद्रित योजना, विरोधकांचे खोटारडे आरोप आणि जनसमूहाचा पाठिंबा यावर प्रभावीपणे मत मांडले — प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ नक्की पाहा!
👉 • Devendra Fadnavis Interview | NDTV Marathi...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: