Autism म्हणजे काय? बाळामधले Autism Symptoms कसे ओळखायचे? | स्वमग्नता | World Autism Awareness Day
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-04-01
Просмотров: 108154
Описание:
#BBCMarathi
आपण ऑटिझम हा शब्द अनेकदा ऐकतो. ऑटिझमचं पूर्ण नाव ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर असं आहे. याला ऑटिझम स्पेक्ट्रम कंडिशन असंही म्हणतात. याची तीव्रता व्यक्तीनुरुप बदलते. हा कोणताही आजार नाही तर ती एक जन्मतःच मिळालेली आरोग्याची स्थिती असते. ही स्थिती दीर्घकाळ राहाते.
ऑटिझमची लक्षणं ओळखण्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाची भूमिका पालकांना बजावावी लागते. याबद्दल मुंबईतील बालरोगतज्ज्ञ डॉ. गीतांजली शहा यांनी माहिती दिली आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: