कृषी समृद्धी योजना 2025 | शेतकऱ्यांसाठी 100% अनुदान | BBF यंत्र, शेततळे, ड्रोन योजना संपूर्ण माहिती
Автор: ONLINE Knowledge
Загружено: 2025-11-07
Просмотров: 21
Описание:
महाराष्ट्र शासनाची नवी कृषी समृद्धी योजना 2025 जाहीर
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मोठे अनुदान आणि आधुनिक शेतीसाठी नवीन सुविधा!
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या👇
BBF यंत्रावर 50% अनुदान
वैयक्तिक शेततळे – 100% अनुदान
शेतकरी सुविधा केंद्रासाठी ₹1.80 कोटीपर्यंत मदत
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना – 5000 ड्रोनचे वितरण
अर्ज कसा करायचा: Mahadbt Portal वर Online अर्ज
प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य (FCFS तत्त्व)
शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि समृद्ध शेतकरी यासाठी ही योजना आहे एक मोठं पाऊल!
#कृषीसमृद्धीयोजना #MaharashtraGR #FarmersScheme #Mahadbt #DroneYojana #BBFYantra #Shivbhojan #Agriculture
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: