कोकणातला शिमगा उत्सव❤️तिर्लोट आंबेरी देवगड🌴Tirlot-Amberi Shimga❤️Kokan Festival 🎉
Автор: Kokan Aaploch Asa
Загружено: 2022-03-22
Просмотров: 2182
Описание:
Increase Video Quality To 1080p To See Clear Video....
📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸
#जामसंडे #कट्टा #Shimga #Amberi #फाग #गोमू #Tirlot #अंबेरी #शिमगा #शिमगोत्सव #तिरलोट #Shimgo #शिमगो #शिमगोत्सव #देवगड_शिमगो #श्री_महापूरुष_कला_मंडळ #मोंड #मोंडतर #कोकण #मालवण #देवगड #sindhudrug #मोंड #devgad #konkan #malvan #mond #kankavali #kokan_love #kokan_mewa #kokanacha_nisarga #kokanchi_shan #Being_Malvani #Being_Malvani #Being_kokani #Devgad #Sindhudurg #Marathi_Youtuber #Vlogger #malvanilife #kokan_sanskruti #kokankaravinash #kokan_maza_gav #naturebeauty #कोकण_मेवा #कोकण_आपलोच_असा #kokan_devgad #kokan_Beauty #goshtakoknatli #कणकवली #सिंधुदुर्ग #कोकण_निसर्ग ##कोकण_मुलगा #KOKAN #Devgad #Malvani #Kankavalik_ #मालवणी #मालवाण #Kokan_Lover #Kokan_special #मालवणी_Style #Kokani_Style
#कोकण #मालवण #देवगड #sindhudrug #मोंड #devgad #konkan #malvan #mond #kankavali #kokan_love #kokan_mewa #kokanacha_nisarga #kokanchi_shan #Being_Malvani #Being_Malvani #Being_kokani #Devgad #Sindhudurg #Marathi_Youtuber #Vlogger #kokan_sanskruti #kokankaravinash #kokan_maza_gav #naturebeauty #कोकण_मेवा #कोकण_आपलोच_असा #kokan_devgad #kokan_Beauty #goshtakoknatli #कणकवली #सिंधुदृग #कोकण_निसर्ग #कोकण_मुलगा #KOKAN #Devgad #Malvani #Kankavalik_ #मालवणी #मालवण #Kokan_Lover #Kokan_special #मालवणी_Style #Kokani_Style #kokan_my_life #kokan_maz_gav
#kokan_maz_gav #kokan_ek_swapnngari #kokanatil_goshti #kokanmsrtc #kokandairies #kokan_chi_shaan #kokanmorning #kokanchisakal #kokancha_nisarga #koknatilghat #kokanee #kokan_ig #maharashtra #malvanidiries #malvanifood #kokanchi_mansa_sadhi_bholi #goshtakoknatli #konkanbuzz #konkan_chi_mati #konkandiaries #kokan_ek_safar_fanpage_ #kokan_ek_safar
🌴कोकण Aaploch असा🌴
•} 🌴गावाकडचे❤️कलाकार🎬
•} शिमगाउत्सवाची धम्माल..
•} कोकण🌴देवगड...
•} ❤️Kalakar...
•} शिमग्याची❤️Dhammal...
•} नक्की ही व्हिडिओ पहा..
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
🌴तळकोकणात शिमगोत्सवाची धुम ❤️शिमगोत्सवात लोककलावंतांच्या🎭कलागुणांचा उत्सव सुरू
🌴सिंधुदुर्ग – तळकोकणात सध्या शिमगोत्सवाची धुम सध्या पहायला मिळतेय. धुळवडी नंतर❤️शिमग्याचा उत्साह तर शिगेला पोचला आहे. सिंधुदुर्गात🌴गावागावातील काही हौशी मंडळे घरोघरी जाऊन पौराणिक वेशभूषेत🎭 खेळ करतात तर काही ठीकाणी राधा कृष्ण नाचवले जातात.आकर्षक वेशभूषा करून नाचे पौराणिक गाण्यावंर नाचत निखळ मनोरंजन🎭 करतात. हे खेळ पाहण्यासाठी लोकही गर्दी करतात.
दशावतार ही कोकणातली विशेषता🌴सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला आहे. या लोककलेचा प्रभाव अन्य कलांवर🎭देखील पडलेला आहे. थोडीशी दशावताराला समांतर जाणारी लोककला🎥 म्हणजे शिमगोत्सवातील गोमूचा❤️नाच अर्थात खेळे नाचवणे. काही ठिकाणी याला राधा नाचणे देखील म्हटले जाते. होळीच्या उत्सवात🌴सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकाच्या दारात गोमूचा नाच घेऊन लोककलावंत येतात त्यांना दक्षिणा म्हणून कोकणी माणूस अगदी आनंदाने काहीतरी दक्षिणा देतो.❤️होळी उत्सव हा कोकणातील🌴माणसाच्या कलागुणांना वाव देणारा उत्सव म्हणून देखील समजला जातो. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात होळीच्या निमित्ताने गोमू नाचाच्या माध्यमात लोककलावंतांच्या🎭कलागुणांचा उत्सव सुरू असल्याचे दिसून येत आहे.
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
A like 👍will appreciate me..
If u like 👍this video hit the like, and subscribe button and don't forget to press bell icon...
For more UPDATES be active on youtube......
Follow me on Instagram KANKAVALIK_
https://instagram.com/kankavalik_?igs...
LIKE👍 SHARE AND SUBSCRIBE MY YOUTUBE....
Comment your ideas and suggestions...
Share the link on your WhatsApp, Insta and Facebook. .....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: