न्यूझीलंडची टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक | T20 Worldcup | New Zealand
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-04
Просмотров: 10916
Описание:
न्यूझीलंडची टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक | T20 Worldcup | New Zealand
न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारलीय... तर दक्षिण आफ्रिकेची टीम पुन्हा एकदा चोकर्स ठरली आहे... ईडन गार्डनवर रंगलेल्या सेमीफायनलमच्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट राखून धुव्वा उडवला... दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी 170 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने 13व्या षटकात 1 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं... न्यूझीलंडच्या फिन एलेनने अवघ्या 33 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 10 फोर मारत नाबाद शतक ठोकलं...
T20 World Cup semi-final, New Zealand vs South Africa, cricket news, Eden Gardens, Finn Allen century, chokers South Africa, cricket final, sports news, T20 World Cup update, breaking sports news
#t20worldcup #newzealand #southafrica #cricketnews #semifinal #sportsupdate #finnallen #breakingnews #worldcupfinal #edenGardens
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: