Dragon Squad: Plus Size bouncers ची गोष्ट, ज्या नायजेरियात पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देतायत
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-02-17
Просмотров: 3202
Описание:
#bbcmarathi #DragonSquad #PlusSize #bouncers
एमेम थॉमस सांगतात की दक्षिण नायजेरियातील उयो शहरात लहानाच्या मोठ्या होत असताना, त्यांच्या दणकट शरीराची प्रशंसा कुणीच केली नाही. उलट, घृणास्पद टिप्पण्यांनी त्यांचा आत्मविश्वास डळमळला.
पण 2018 मध्ये एके दिवशी त्यांना "प्लस-साईज" बॉडी टाईप विषयी कळलं, त्याचं महत्त्व उमगलं आणि त्यांनी ड्रॅगन स्क्वॉड लिमिटेड या महिला बाउंसर्सच्या टीमची स्थापना केली.
पाहा त्यांची गोष्ट.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: