आज भोगीचा सण 🔥 | अंगणात चुलीवर पारंपारिक स्वयंपाक | बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी🌾🌿🫛
Автор: Pallavi's डेली vlog😊
Загружено: 2026-01-13
Просмотров: 17062
Описание:
आज भोगीचा सण असल्यामुळे घरात खूप छान पारंपारिक वातावरण होतं 🔥
सकाळी अंगणातच चुलीवर स्वयंपाक करायची तयारी सुरू होती.
आज खास बाजरीच्या भाकऱ्या आणि सगळ्या भाज्या मिक्स करून भाजी बनवली होती.
सासूबाईंनी सकाळी देवपूजा केली आणि त्यामुळे घरात खूप सकारात्मक वातावरण झालं होतं 🙏
अंगणातच स्वयंपाक केल्यामुळे सणाची मजा आणखीनच वाढली.
यानंतर घरात येऊन सुंठ पूजा केली आणि सगळ्यांनी मिळून जेवण केलं 🍽️
माझ्या मुलीच्या तोंडाला चव नसल्यामुळे तिच्यासाठी खास पास्ता पण बनवला 😋
हा साधा, पारंपारिक आणि घरगुती भोगी सणाचा Vlog नक्की पहा ❤️
व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe करायला विसरू नका 😊
#MarathiVlog
#MarathiLifestyle
#TraditionalMarathi
#MarathiFood
#BajrichiBhakri
#ChulivarSwayampak
#VillageCooking
#GaonakadilJevan#BhogiSan#BhogiFestival#BhogiSpecial#BhogiVlog#BhogiSan2026
#MarathiFamilyVlog
#DailyVlogMarathi
#IndianFestivalVlog
#FamilyTime
#DesiLife
#VlogLife
#YouTubeMarathi#MarathiYouTuber#VlogMarathi#IndianVlogger
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: