नाशिक : तुकाराम मुंढे भाजप नगरसेवकांवर संतापले
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-07-14
Просмотров: 930363
Описание: तुकाराम मुंढे नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून सत्ताधारी भाजप नगरसेवक आणि त्यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगलंय. मात्र आज मुंढे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच भाजप नगरसेवकांची चांगलीच हजेरी घेतली.. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील जवळपास सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलावली.. यावेळी नगरसेवकांनी आयुक्तांच्या तक्रारींचा पाढ़ाच वाचायला सुरुवात केली मग काय मुंढेंनी बोलायला जशी काय सुरुवात केली आणि नगरसेवकांना घामच फोडला..पालकमंत्री काहीतरी तोडगा काढतील अशी सर्व नगरसेवकांना अपेक्षा होती मात्र झालं उलटच आणि शेवटी मुख्यमंत्र्याकडे याबाबत चर्चा करू असं म्हणत गिरीश महाजानांनी काढता पाय घेतला..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: