WARLI TRIBE | वारली जमात | TRIBES OF INDIA | IN MARATHI | मराठीमध्ये |
Автор: Dnyanarjan Marathi
Загружено: 2020-06-09
Просмотров: 5060
Описание:
महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात. मुख्यत्वे ठाणे जिल्ह्यात या जमातीचे वास्तव्य दिसून येते. वारली चित्रकला हे वारली जमातीचे वैशिष्ट्य आहे. या चित्रांमधे एक वर्तुळ, एक त्रिकोण आणि एक चौरस असतो. ही अत्यंत प्राथमिक भित्तिचित्रे अतिशय मूलभूत समजली जातात.या चित्रांचा मध्यवर्ती भाग विशेषकरून शिकार, मासेमारी आणि शेती, उत्सव आणि नृत्य, झाडे आणि प्राणी अशा दृश्यांचा असतो. मानवी आणि प्राणी दोन त्रिकोणाद्वारे प्रस्तुत केले जातात; वरचा त्रिकोण म्हणजे पोट आणि खालचा लहान त्रिकोण म्हणजे ओटीपोट.
विधी चित्रे ही बहुधा झोपड्यांमध्ये आढळतात. भिंती बनवण्यासाठी, झाडाच्या फांद्या, माती आणि आणि शेण यांचे मिश्रण वापरले आहे. लाल गेरूने रंगविलेली भिंत वारली चित्रांची पार्श्वभूमी असते. वारली चित्रकलेत फक्त पांढरा रंग वापरतात. एक पांढरे रंगद्रव्य आणि घट्टपणा यावा म्हणून तांदुळाची पिठी आणि डिंक असतो. कुंचला म्हणून दातांनी चावलेली बांबूची लवचिक काडी वापरतात. भित्तिचित्रे फक्त विवाहसोहळ्यासारख्या विशेष प्रसंगी काढली जातात.
१) कातकरी जमातीवरील हा व्हिडीओ सुद्धा नक्की पहा -: • WARLI TRIBE | वारली जमात | TRIBES OF INDIA...
२) वारली जमात -: • WARLI TRIBE | वारली जमात | TRIBES OF INDIA...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: