नाचत ना गगनात नाथा - सौ. निवेदिता पुणेकर चंद्रोजी
Автор: DG MEDIA
Загружено: 2020-06-30
Просмотров: 68939
Описание:
नाचत ना गगनांत
नाचत ना गगनांत । नाथा ।
तारांची बरसात ॥
आणित होती । माणिक मोतीं ।
वरतुनि राजस रात ॥
नाव उलटली । माव हरपली
चंदेरी दरियांत ॥
ती ही वरची ।
देवाघरची दौलत लोक पहात ॥
Original Credits
गीत-गोविंदाग्रज
संगीत-किर्लोस्कर नाटक मंडळी
स्वर-पं. जितेंद्र अभिषेकी , मा. दीनानाथ
नाटक-संगीत पुण्यप्रभाव
राग-पहाडी
चाल-आनपरी दरबार
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: