रानगा - मराठी भयकथा | Marathi Horror Story
Автор: DK Horror Stories
Загружено: 2023-04-14
Просмотров: 2793
Описание:
Marathi bhaykatha - Ranagaa
Marathi horror story by DK Horror Stories
कथा - रानगा
लेखक - दिपक कदम
त्या दिवशी अमावस्या होती, दुपार टळून गेल्यावर जेशा आणि पैरूने शिकारीला जायचे ठरवले होते, आतापर्यंत त्या दोघांनी एकत्र चार पाच रानडुक्कर, सात आठ ससे आणि दोन लांडगी मारली होती. दोघांचाही आत्मविश्वास वाढला होता. आतापर्यंत दोघेही त्यांच्या मामासोबत जंगलात शिकारीला जात होते पण आज मामा आजारी पडला होता त्यामुळे आज दोघांसोबत मामा नव्हता.
Credits
Images by Pixabay
Video footages by Pixabay
Music and sound effects by Pixabay
#bhaykatha
#bhootachyagoshti
#marathihorrorstoryteller
#marathihorror
#marathistorytelling
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: