धनगरी गजी, श्री नाथ म्हस्कोबा हळद आणि लग्न
Автор: kalpana and son creation
Загружено: 2026-02-05
Просмотров: 680
Описание:
श्री नाथ म्हस्कोबा देवाच्या कृपेने 🙏
या vlog मध्ये पाहा म्हस्कोबा देवाची हळद,
लग्नाची पारंपरिक पद्धत
आणि Kamothe ते Veer असा आमचा पूर्ण प्रवास 🚗✨
ही फक्त यात्रा नाही…
ही आहे श्रद्धा, परंपरा आणि गावाची ओळख ❤️
Part 2 मध्ये तुम्हाला दिसेल —
🔸 हळदीचा सोहळा
🔸 लग्नाची धार्मिक परंपरा
🔸 घोडे उड्डाणाची तयारी
🔸 गावातील लोकांचा उत्साह
🔸 मजा, मस्ती आणि vlog moment 🤪
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
💬 Comment करा
📌 Channel Subscribe करा
श्री नाथ म्हस्कोबा देवाचा जयजयकार 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: