सुंदर कीर्तन चाल l श्री नारायण म खिल्लारी गुरुजी l ओंकारजी जगताप l पखावज कृष्णा दादा भोरकडे नाशिक,,
Автор: Narayan Khillari
Загружено: 2025-03-14
Просмотров: 1757
Описание:
जगी ऐसा बाप व्हावा
ज्याचा वंश मुक्तीस जावा ।।
पोटा येता हरले पापा
ज्ञानदेवा माय बापा ।।
मुळी बाप होता ज्ञानी
तरी आम्ही लागलो ध्यानी ।।
तुका म्हणे मी पोटीचे बाळ
माझी पुरवा ब्रह्मीची आळ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: