Ramdev baba vs IMA on Allopathy: पतंजली Coronil चे बाबा रामदेव वादात, Dr Harsh Vardhan कडे तक्रार
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-05-22
Просмотров: 33814
Описание:
योगगुरू बाबा रामदेव यांनी केलेल्या या वक्तव्यावरून देशभरात वैद्यकीय क्षेत्रातून राग व्यक्त केला जातोय. बाबा रामदेव यांनी एका हरिद्वार येथील त्यांच्या पतंजली योगपीठातील एका व्याख्यानात बोलताना अलोपॅथीला स्टुपिड और दिवालिया सायन्स अर्थात फालतू विज्ञान म्हटलंय.
बाबा रामदेव यांचा पतंजली आयुर्वेदिक औषधींच्या व्यवसाय आहे, त्याची कोट्यावधीची उलाढाल आहे, त्यामुळे एकप्रकार ते अलोपॅथीला बदनाम करून, त्याविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण करून स्वतःच्या व्यवसायासाठी संधी साधत आहेत, असा करत Indian Medical Association अर्थात IMAने नाराजी व्यक्त करत एक मोठं पत्र आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलंय.
काय आहे या पत्रात?
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – राहुल रणसुभे
#Ramdevbaba #IMA #CoronaMedicine #coronatreatment
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: