जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी | Delhi Police Lathicharge
Автор: Saam TV News
Загружено: 2026-07-26
Просмотров: 7165
Описание:
जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी | Delhi Police Lathicharge
जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.... सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्त्वाखालील 3 सदस्यांचं विशेष पीठ या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी घेणार आहेत... 20 जुलै रोजी झालेल्या हिंसक संघर्षात विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावर आज न्यायालय मोठा निर्णय देण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय..
supreme court, jantar mantar protest, delhi police lathicharge, student protest, supreme court hearing, chief justice surya kant, delhi news, student movement, police action, protest news, breaking news, latest news, india news, neet protest, saam tv news
#supremecourt #jantarmantar #delhipolice #studentprotest #lathicharge #breakingnews #latestnews #india #neetprotest #courtnews #delhinews #saamtvnews #viral
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: