“शिमगा साठी गावाला 🏍️ | मुंबई ते खेड बाईक राईड | Konkan Moto Vlog”
Автор: Amisha's Vlogs
Загружено: 2026-03-14
Просмотров: 199
Описание:
मुंबईच्या धकाधकीतून थेट कोकणातल्या माझ्या गावाकडे शिमगा साजरा करायला निघाले आहे. 🏍️
या Moto Vlog मध्ये तुम्हाला मुंबई ते खेड हा सुंदर बाईक प्रवास, कोकणातील निसर्ग, रस्त्यातले अनुभव आणि गावाकडचा शिमग्याचा उत्साह पाहायला मिळेल.
कोकणातील गावाकडचा माहोल, सुंदर घाट रस्ते आणि शिमग्याची परंपरा अनुभवण्यासाठी हा vlog नक्की बघा.
जर तुम्हाला Moto Vlog, Travel Vlog आणि Konkan Village Life आवडत असेल तर video ला Like करा, Comment करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका. ❤️
📍 Route: Mumbai to Khed (Konkan)
🎉 Occasion: Shimga Festival
#MotoVlog #MumbaiToKhed #ShimgaFestival #KonkanVlog #BikeRide #KonkanVillageLife #TravelVlog #MarathiVlog #KonkanBeauty #VillageLife
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: