भाग ३ | कशी बनेल अंजली आर्यनची लाइफ-पार्टनर |दोन कवडीची मोलकरीण की देशमुख कुटुंबाची सून |
Автор: रेशीमगाठी
Загружено: 2026-02-19
Просмотров: 2426
Описание:
आर्यन अंश आणि अंजली एका नव्या नात्याची सुरुवात
देशमुख कुटुंबात 'कुक' म्हणून आलेली अंजली पहिल्याच दिवसापासून सगळ्यांशी पंगा घेत आहे. एकीकडे आर्यन सोबत तिचे सतत होणारे वाद, तर दुसरीकडे गायत्री देवींचा कडक स्वभाव... या सगळ्यात अंजलीला सानवी आणि अविनाशच्या नात्यातील एक भयानक सत्य समजते.
सकाळी नाश्ता बनवताना उशीर झाल्यामुळे अंजलीवर गायत्री देवींचा राग बरसतो, पण आपल्या चपळाईने ती सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न करते. संध्याला तिच्या उद्धटपणाची शिक्षा म्हणून गायत्री देवी चक्क मोलकरणीचे काम देतात! या सर्व गोंधळात आर्यन, अंश आणि अंजली यांच्यात एक गोड प्रसंग घडतो.काय होईल पुढे? अंजली या कडक शिस्तीच्या घरात स्वतःचे स्थान निर्माण करू शकेल का? आर्यन आणि अंजलीचे हे वाद कोणत्या नव्या नात्याला जन्म देतील? जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा हा रोमांचक
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये सांगा! पुढील भागासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
#MarathiKatha #MarathiStory #MarathiSahitya #MarathiKadambari
#FamilyDrama #RomanticStoryMarathi #LoveHateRelationship #DeshmukhFamily
#AnjaliAndAryan #AryanAnjali #MarathiLoveStory
#StoryTimeMarathi #TrendingMarathiStory #MarathiAudioStory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: