“लहान-मोठ्यांसाठी परफेक्ट! मूग डाळ हलवा– ऊर्जा आणि स्वाद एकत्र! 🍴”
Автор: Jyoti Barkale Recipe
Загружено: 2025-12-18
Просмотров: 324
Описание:
“मुग डाळीपासून बनवलेला हा पारंपरिक आणि खूपच स्वादिष्ट हलवा खास घरगुती पद्धतीने तयार केला आहे. योग्य प्रमाणात तूप, साखर आणि वेलचीच्या सुगंधामुळे हा हलवा चवीला अप्रतिम लागतो. हिवाळ्यासाठी आणि विशेष प्रसंगांसाठी हा हलवा शरीराला उष्णता देणारा व ऊर्जा वाढवणारा आहे. अगदी मऊ, दाणेदार आणि तोंडात विरघळणारा असा हा मुग डाळ हलवा एकदा नक्की करून पाहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.”
मूग डाळ हलव्यासाठी काय काय साहित्य लागतं ते खाली दिलेले आहेत l
In Marathi
१ वाटी मुगाची डाळ
३ वाटी पाणी
२ वाटी दूध
१ वाटी साखर
१ वाटी साजूक तूप
ड्रायफ्रूट (काजू, बदाम, पिस्ता – आवडीनुसार)
In English
1 bowl moong dal
3 bowls water
2 bowls milk
1 bowl sugar
1 bowl pure ghee
Dry fruits (cashew, almond, pistachio – as required)
हे सगळं साहित्य आपल्याला मुगडाळचा हलवा बनवण्यासाठी लागतं l
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: