बीड केस प्रकरणी न्यायासाठी मंत्रालयावर आक्रोश!| Beed Case | Sharad Pawar Protest
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-30
Просмотров: 62855
Описание:
नाशिकच्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी मुंबईत मंत्रालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले. 'आम्ही संपदासाठी न्याय मागतोय तर आम्हाला अटक करताय आणि आरोपी मोकाट फिरतायत,' असा संतप्त सवाल आंदोलकांनी पोलिसांना केला. आंदोलकांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत, पोलिसांवर गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आंदोलनामुळे मुंबईतील वातावरण तापले असून, सरकारवर या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याचा दबाव वाढत आहे. राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी देखील या प्रकरणी निषेध व्यक्त करत आंदोलने सुरू केली आहेत.
#DrSampadaMunde #JusticeForDrSampada #DoctorSuicide #MumbaiProtest #Mantralaya #Maharashtra #WomenSafety #MedicalHarassment #BJP #MumbaiPolice #SaamTV #NewsUpdate #Protest
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: