बॉलिवूडचे 'संघ दक्ष'. बॉलिवूड संघाकडे का आकर्षित होतोय ? | RSS | Bollywood | Mohan Bhagwat |
Автор: Hindusthan Post
Загружено: 2026-02-13
Просмотров: 6426
Описание:
बॉलिवूडचे 'संघ दक्ष'. बॉलिवूड संघाकडे का आकर्षित होतोय ? | RSS | Bollywood | Mohan Bhagwat | Hindusthan Post
सरसंघचालक मोहन भागवत यांचा मुंबईत संवादाचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमास विचारमंतांबरोबरच बॉलिवूडचे सिने तारे - तारका देखील उपस्थित होते. या घटनेने माध्यमांमध्ये मोठा गदारोळ माजला आहे. ही घटना विलक्षण आहे हे नक्कीच परंतु ही घटना नेमकी कशाची निदर्शक आहे. या घटनेने फक्त तात्कालिक परिणाम होणार आहे की दूरगामी परिणाम होणार आहे. या सर्वच प्रश्नांची चर्चा करणारा विचारमंथन विथ डॉ. उदय निरगुडकर या मालिकेतील आजचा भाग.
#HindusthanPost #Bollywood #RSS #MohanBhagwat #SalmanKhan #RSSVichardhara #NationalistThoughts #BJP #NarendraModi #MarathiNews #LatestUpdate
Subscribe to our YouTube channel here: / @hindusthanpost
For trending news in Hindi log on to: https://www.hindusthanpost.com/
For trending news in Marathi log on to: https://marathi.hindusthanpost.com/
#HindusthanPost #HindiNews #MarathiNews
Social Media Handles:
Facebook (Hindi): / hindusthanposthindi
Facebook (Marathi): / hindusthanpostmarathi
Twitter (Hindi): / hindusthanposth
Twitter (Marathi): / hindusthanpostm
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: