मनात माझ्या : बाल रंगभूमी चळवळीचे प्रणेते, नकलाकार : प्रकाश पारखी यांच्याशी अमोल गाडगीळ यांचा संवाद
Автор: मनात माझ्या
Загружено: 2026-01-14
Просмотров: 247
Описание:
मनात माझ्या
बाल रंगभूमी चळवळीचे प्रणेते, नकलाकार, ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रकाश पारखी यांच्याशी अमोल गाडगीळ यांचा संवाद
-------
प्रसिद्ध #बालनाट्य प्रशिक्षक, ज्येष्ठ नाट्यकर्मी, नकलाकार #प्रकाश पारखी हे गेल्या ५१ वर्षांपासून नाट्य क्षेत्रात आपलं योगदान देत आहेत. १९७८ मध्ये पुण्यात नाट्यसंस्कार कला अकादमीचा पाया त्यांनी रचला. १० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी नाट्यप्रशिक्षण दिलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शनी इंदलकर, गायत्री दातार व असे अनेक नामवंत कलाकारही पारखी यांच्याच मार्गदर्शनाखाली घडले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: