ओझरे बु. गावामधील पारंपारीक पालखी सोहळा व देवीचे रुप लावने एक आनंदाचा क्षण
Автор: PRAVIN SHEJWAL
Загружено: 2026-03-05
Просмотров: 928
Описание:
मंगळवार दिनांक २ मार्च २०२६
आई माऊली शिंब्रादेवी
ओझरे गावातील पारंपारीक पालखी (शिमगा) सोहळा
संगमेश्वर तालुक्यातील ओझरे ब्रु.II येथील जागृत देवस्थान आई शिंब्रादेवीचा उत्सव सुरु झाला. देवाला रूपे लावून सजवलेल्या पालखीत बसविले गेले. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत आई शिंब्रादेवीची पालखी ढोल ताशांच्या गजरात शिंब्रादेवीचा गजर व महिला पुरुष भक्तगणांच्या उपस्थित नाचवीत पालखी होळीच्या माळावरील सहानेवर आणली गेली. त्यानंतर होम व होमाला पालखी प्रदक्षिणा घालून पुन्हा पालखी सहानेवर आणून बसविली जाते.
शिमगोस्तव २०२६
गाव - ओझरे बु.!! रत्नागिरी..
#shimga #shimga2026 #holi #holifestival #konkan #konkanfestival
Please
👍🏻 Like
📖 Comments
👫 Share
👆🏻Subscribe
🔔Click Bell Icon
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: