फाटणार नाही दही कढी | Perfect Marathi Kadhi Recipe | 10 Min Easy
Автор: Snehal Chari recipes
Загружено: 2026-02-17
Просмотров: 68
Описание:
फाटणार नाही अशी Perfect दही कढी घरच्या घरी बनवा 😋
ही सोपी मराठी पद्धतीची कढी नक्की करून बघा!
आज आपण बनवणार आहोत Perfect दही कढी रेसिपी जी कधीच फाटत नाही 😋
ही आहे पारंपरिक Marathi Style Kadhi जी अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता.
🧂 साहित्य:
1½ वाटी दही
2½ टेबलस्पून बेसन
1 टीस्पून जिरे
½ टीस्पून मेथी दाणे
2 लसूण पाकळ्या
4 हिरव्या मिरच्या
7–8 कढीपत्ता पाने
½ टीस्पून हळद
1 टीस्पून लाल तिखट
1 टीस्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीनुसार
1–2 टेबलस्पून तेल
सजावटीसाठी कोथिंबीर
👩🍳 कृती:
एका भांड्यात दही घेऊन चांगले फेटून घ्या.
कढईत बेसन हलक्या आचेवर 1–2 मिनिटे हलकेसे भाजून घ्या (रंग बदलू देऊ नका).
आता हे भाजलेले बेसन दह्यात घालून गुठळ्या राहणार नाहीत असे नीट मिसळा.
त्यात हळद, तिखट, धने-जिरे पावडर आणि मीठ घालून पुन्हा ढवळा.
कढईत तेल गरम करून जिरे आणि मेथी दाणे घाला.
त्यात लसूण, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या.
आता दही-बेसन मिश्रण घालून सतत हलवत उकळी येऊ द्या.
मध्यम आचेवर 8–10 मिनिटे शिजवा. मध्ये मध्ये हलवत राहा म्हणजे कढी फाटणार नाही.
शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
जर recipe आवडली तर 👍 Like करा, Share करा आणि Subscribe करायला विसरू नका 💛
Full detailed recipe पाहण्यासाठी video पूर्ण बघा 😊
dahi kadhi without splitting
marathi kadhi recipe
how to make kadhi at home
#DahiKadhi
#KadhiWithoutSplitting
#MarathiRecipe
#GharachiRecipe
#IndianFood
#KadhiRecipe
#HomeCooking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: