Taloja kharghar to turbhe tunnel | Latest Updates | news | 2025
Автор: Picnic Trails
Загружено: 2025-12-08
Просмотров: 6625
Описание:
तळोजा खारघर ते नवी मुंबई ला जोडणारा
हा महत्वाचा प्रोजेक्ट
यामुळे खारघर व तळोजा प्रगती कडे वाटचाल करेल
हा बोगदा जुईनगर पाशी तुर्भे MIDC मधून जातो
यासाठी 2 उड्डाणंपूलाची निर्माती प्रगती पथावर आहे
1 ला उड्डाणंपूल तयार आहे रात्याचे काम बाकी आहे
2 रा उड्डाणंपूलाचे खांब प्रगती वर आहेत
बोगदा 350 ते 400 मीटर तयार झालेला आहे
अधिक माहिती साठी चॅनेल subscribe करा.
आणी
🛎️ दाबा
धन्यवाद.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: