Rohit Pawar Protest LIVE | MPSC-TET घोळ | विठ्ठल कांगणे , दिपके आणि रोहित पवार यांचं एकत्र आंदोलन
Автор: LS Marathi
Загружено: 2026-07-06
Просмотров: 61333
Описание:
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी विठ्ठल कांगणे सर, दिपके आणि रोहित पवार यांचं एकत्र आंदोलन
#rohitpawarlive #rohitpawarspeaks #ncp #ncpsp #studentprotest #studentsprotest #tet #mpsc #upscmotivation #tetexam #netexam #mpscstatus #educationnews #maharashtrapolitics #marathinews #maharashtra #protestlive #breakingnews #latestnews #livenews #lokshevay #lsmarathi #vittalkangane #niteshkarale #dipakkedar #abhijeetdipke
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठं आंदोलन आयोजित करण्यात आलं. या आंदोलनात विद्यार्थी नेते आणि विविध मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
या आंदोलनात MPSC ऑनलाईन परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा सुरू करावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, नॉर्मलायझेशन पद्धत रद्द करावी, शिक्षक भरतीसाठीची TET अट रद्द करावी, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी तसेच MPSC कडे वर्ग करण्यात आलेल्या गट क व ड पदांच्या भरतीचा अभ्यासक्रम जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच विविध परीक्षांसाठी एकच अर्ज शुल्क आकारण्यात यावे, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली.
सरकारकडे वारंवार निवेदन, बैठक आणि विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला, असं आयोजकांनी सांगितलं. 12 जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आणखी मोठं आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहील, असंही आयोजकांनी स्पष्ट केलं.
या आंदोलनात प्रा. विठ्ठल कांगणे सर, प्रा. नितेश कराळे सर, अभिजीत दिपके, रविकांत तुपकर, रविराज साबळे पाटील, संतोष मगर, दीपक केदार, शिवराज मोरे, सुनील भुसारा, संजय काळे, संजय वाकचौरे, पंकजनाना बोराडे, अतुल गावंडे, सिद्धू लोमटे यांच्यासह राज्यभरातील अनेक विद्यार्थी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
A large protest was held in Chhatrapati Sambhajinagar under the Maharashtra State Student Action Committee, where students demanded cancellation of the MPSC online exam system, rollback of the normalization process, strict anti-paper leak laws, removal of TET requirement for teachers, increase in police recruitment age limit, and release of syllabus for Class 3 and 4 posts.
Organizers said repeated representations to the government received no response, forcing students to protest. They warned of a bigger agitation if demands are not accepted by 12 July. A memorandum was later submitted to the Divisional Commissioner, urging quick action in the interest of students.
(Rohit Pawar Live, Rohit Pawar Protest, Rohit Pawar Speech Today, Rohit Pawar Latest News, NCP Sharad Pawar, NCP Protest, Maharashtra Student Protest, TET Exam News, NET Exam News, Teacher Recruitment Maharashtra, Education News Maharashtra, Student Agitation, Maharashtra Politics, Political News Maharashtra, Protest Live, Marathi News Live, Breaking News Maharashtra, Latest Marathi News, Government Jobs Maharashtra, Competitive Exam News, Sambhajinagar News, Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra Live Updates, Lokshevay News, LS Marathi, Rohit Pawar Today, NCP SP News, Maharashtra Opposition News, Exam Protest Maharashtra, Students Rally Maharashtra)
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: