आज भरपूर ट्रिपा वाजत होत्या, रक्षाबंधन मुळे खूप ट्रॅफिक होते
Автор: Shubham ghalme
Загружено: 2025-08-11
Просмотров: 7908
Описание:
आज भरपूर ट्रिपा वाजत होत्या, रक्षाबंधन मुळे खूप ट्रॅफिक होते
तसं तर उभारला दोन नंबर रिझर्वेशन मध्ये निघाल्यामुळे रिझर्वेशन ट्रिपा सहजासहजी सर्वसामान्य ड्रायव्हर यांना येत नाहीत पण आज रक्षाबंधन असल्यामुळे भरपूर मुंबई-पुणे टिपा होत्या मी अगोदरच्या दिवशी रिझर्वेशन ट्रीप एक्सेप्ट करून ठेवली होती कारण मला मागच्या वर्षीच माहीत झालं होतं की रक्षाबंधनच्या दिवशी खूप मुंबई पुणे ट्रीप असतात
फुल तयार असल्यामुळे 4000 रुपये आज झाले तसं तर आज खूप ट्राफिक होतं पण पैसे झाल्यामुळे काही वाटलं नाही
इंस्टाग्राम-https://www.instagram.com/shubham_gha...
#ola #pune #uber #vlog #taxi #automobile #funny #driver #olacab #olacabdriver
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: