ज्योत जळते देव्हाऱ्यात गुणा बाबाच्या नावाची | दिनेश अंभोरे | JYOT JALTE DEVARYAT | DINESH AMBHORE
Автор: Angoor Music Entertainment
Загружено: 2024-10-02
Просмотров: 378449
Описание:
Gunwant baba geet
SONG - JYOT JALTE DEVARYAT
LYRICS - MAHAKAVI NAGORAOJI ROURALE
SINGER - DINESH AMBHORE - 8262827785
MUSIC ARRANGER - VISHWAS SATHE & CHANDRAKANT KOKANE
RECORDING & VIDEO - OM SOHAM STUDIO AKOLA- 9890412519
जय जय गुणवंत मित्रहो हे माझं प्रथमच काढलेलं गीत आहे अंगूर म्युझिक एंटरटेनमेंट मधून रिलीज झालेला आहे तुमच्याकडे जर नवीन गाणे बाबांचे लिहिले असतील तर आमच्याकडे पाठवा आम्ही त्याला रेकॉर्ड करून चॅनलला प्रसारित करू तसेच हे गीत सर्व भक्तांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा जेणेकरून आमचा उत्साह आणखी वाढेल आम्ही नवीन आणखी गाणं छान टाकू जेणेकरून देवाचा प्रचार होईल भक्तांचा उद्धार होईल जय जय गुणवंत चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोणाचे गाणे रिलीज करायचे असतील तर आम्ही आमच्या चॅनल वर रिलीज करू .याकरिता आम्हाला या नंबर वर संपर्क करा किंवा पाठवा धन्यवाद जय जय गुणवंत 9890412519/8262827785
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: