महाराष्ट्र : निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष संपला का?
Автор: Let’s UnScrew
Загружено: 2026-01-27
Просмотров: 47
Описание:
महापालिका निवडणुकांमध्ये BJPचा प्रभाव सातत्याने वाढताना दिसतोय. अनेक ठिकाणी विरोधकांची पकड सैल होत चालली आहे.
या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतो:
🔹 BJPचा क्लीन स्वीप होण्यामागची कारणं
🔹 विरोधक का अपयशी ठरत आहेत?
🔹 स्थानिक राजकारणावर याचा परिणाम
🔹 मतदारांचा बदलता दृष्टिकोन
हा व्हिडिओ कोणत्याही पक्षाच्या बाजूने नसून विश्लेषणात्मक चर्चेसाठी आहे.
तुमचं मत काय आहे? Comment मध्ये नक्की सांगा.
📌 Like | Share | Subscribe- let's unscrew
Credit - The Hindu, The Indian Express, Janasatta,
#महापालिका_निवडणूक #महाराष्ट्र_राजकारण #राजकीय_चर्चा
#निवडणूक_विश्लेषण #विरोधक #स्थानिक_राजकारण
#मराठी_पॉडकास्ट #मराठी_युट्यूब #आजचा_विषय
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: