जात्याची पिठाची गिरणी | atta chakki machine | attachakki
Автор: Technical Support
Загружено: 2025-11-12
Просмотров: 14149
Описание:
जात्याची पिठाची गिरणी | Stone type flourmill | Gharelu attachakki #attachakki #gharghanti 9763483809
#pithachigirni #jatyachigirni #attachakkimachine #tabletopflourmill #chakkimachine #ghareluattachakki #domesticchakki #bestdomesticflourmill
नमस्कार मित्रानो...
या व्हिडिओच्या माध्यमातून घरगुती आटा चक्की किंवा घरगुती पिठाच्या गिरणी विषयी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारच्या घरगुती पिठाच्या गिरणी पासून आपण सर्व प्रकारचे दळण तसेच सर्व प्रकारच्या दाळी आणि मसाले अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो.
ही गिरणी सिंगल फेज वर चालणारी 1 HP चे मॉडेल आहे. यामध्ये अजून 1.25 hp, 1.5 hp, आणि 2 hp मॉडेल असे एकूण 4 मॉडेल येत असतात.
अशा प्रकारच्या घरगुती पिठाच्या गिरण्या आणि व्यावसायिक गिरण्या खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
श्रीराम एंटरप्रायजेस मुरुड
ता. जि. लातूर
मो. 9763483809
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: