Gavilgad Fort | गाविलगड किल्ला | भाग १ | Chikhaldara | Amravati | Vidarbha Tourism | RJ Dipak
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2022-08-09
Просмотров: 35096
Описание:
नमस्कार, आज करूया विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्यातील गिरिदुर्ग गाविलगड किल्ल्याची सफर... हा ऐतिहासिक किल्ला १२व्या शकतात गवळी राजांनी बांधला असे सांगितले जाते, हा किल्ला मेळघाटात येणारा बलाढ्या किल्ला आहे अनेक राज्यसत्ता या किल्ल्याने पहिल्या आहेत ज्याची आपण माहिती घेऊयात सोबतच किल्ला दर्शन सुद्धा करूयात हा किल्ला खूप मोठा आहे म्हणून भाग १ व २ मध्ये मी तो विभागला आहे.. या भागात आपण पाहणार आहोत
दिल्ली दरवाजा, फतेह दरवाजा, विरभान दरवाजा, किचक दरवाजा, पारस तलाव, छोटी मस्जिद, आणि लक्ष्मी तोफ..
तेंव्हा हा व्हिडीओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
इथे कसे याल : गाविलगड किल्ला मेळघाट येतो अमरावती जिल्हातील चिखलदरा शहराच्या अगदी जवळ हा किल्ला आहे.. किल्याच्या पायथ्याशी २५ रुपयाचे तिकीट काढून तुम्ही किल्ला पाहु शकता..
अर्थात लोकल गाईड असू द्यात किल्ला खूप मोठा आहे जंगली भागत आहे..( पुर्ण पाहायचे असल्यास )
अंदाजे ५ ते ६ किमी पायी फिरावे लागेल..
गाविलगड किल्ल्याचा भाग २ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
• Gavilgad Fort | गाविलगड किल्ला | भाग २ | C...
#gavilgad #gavilgadfort #chikhaldara #vidarbhatourism
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: