Bangladeshi in Goa | बांगलादेशी गोव्यात घुसून भाड्याच्या खोलीत राहिला, जागरूक नागरिकांनी पकडला
Автор: Goanvarta
Загружено: 2026-02-04
Просмотров: 10164
Описание:
गोव्यात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट वाढत चाललाय. अशाच एका बांगलादेशी घुसखोराला ३१ जानेवारीच्या सकाळी उत्तर गोव्याच्या कोरगावमधून अटक करण्यात आलीये. हा घुसखोर पंधरा दिवसांपूर्वीच गोव्यात येऊन गुपचूपपणे कोरगावच्या पेठेचावाडा परिसरात भाड्याच्या खालीत राहत होता. काही स्थानिकांना त्याचा संशय आल्याने त्यांनी पेडणे पोलिसांना सतर्क केले. पेडणे पोलिसांनी पाळत ठेवून ३१ जानेवारीच्या सकाळी त्याला बेड्या ठोकल्या. अब्दुर रेहमान असं या ३१ वर्षांच्या घुसखोराचं नाव आहे. याआधी ७ डिसेंबरला इथून जवळच असलेल्या हरमल किनाऱ्यावर ३२ वर्षांच्या शर्मिन बीबी जांतूर सिंगर या बांगलादेशी घुसखोर तरुणीला पकडले होते.
#Bangladeshimen #goa #crimedairy #Bangladeshiinfiltrators #goapolice #marathinews #konkan #crime #westbangal #maharashtranews #mumbai #pune #nagpur #upseexam #mpsc #savdhanindiaand
नमस्कार मंडळी!
गोव्यातील प्रत्येक बातमी, प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक घडामोड आता थेट तुमच्यापर्यंत.
गोवन वार्ता – एक मराठी डिजिटल चॅनेल.
राजकारण, समाजकारण, संस्कृती वा स्थानिक कथा – आता सगळं एकाच ठिकाणी.
सब्स्क्राइब करा गोवन वार्ता आणि राहा नेहमी अपडेट!
गोव्याचा स्पंदन, गोवन वार्ता बरोबर.
Goan Varta is the only trusted media of Goa highlighting News from every nook and corner of the state, different aspects of Happenings, Special Reports, Documentaries along with Education, Business, Jobs, and much more.
Visit Us - https://goanvarta.net
Follow us of Facebook - / goanvarta
Follow us on Twitter - / goanvarta
Follow us on Instagram - https://www.instagram.com
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: