Dhangar Kailas Borade ला सळईने चटके देणाऱ्या Manoj Jarange च्या माणसावर Eknath shinde Macoca लावणार
Автор: Sattawari
Загружено: 2025-03-06
Просмотров: 2898
Описание:
#manojjarange #maratha #dhangar
सध्या महाराष्ट्र चर्चेत असणारं जालना प्रकरण तर तुम्हाला माहितीच असेल. सोशल मीडियावर त्याचे बरेच व्हिडिओज व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एका व्यक्तीला क्रूरपणे मारहाण करण्यात येतीय. तसंच त्याला विवस्त्र करून गरम सळईचे चटके देखील दिले जाताहेत. हा प्रकार इतका भयावाह आहे की, कुणाच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ, यांनी या प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केलीय. तसंच जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी देखील संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केलीय. त्यानंतर काल सभागृहात बोलांताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित आरोपींवर मकोका कायद्यातर्गत कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिलं. त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की, प्रकरण काय होते? यामध्ये राजकीय अँगल काय आहे? आतापर्यंत या प्रकारात काय काय घडलंय ? चला तर मग सुरु करूया.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: