दिव्यात टोरंट विरोधात संघटना आक्रमक | Diva | Digital Maharashtra
Автор: Digital Maharashtra
Загружено: 2019-11-02
Просмотров: 30
Описание:
दिव्यात टोरंट विरोधात संघटना आक्रमक | Diva | Digital Maharashtra
ठाणे : मुंब्रा, कळवा, दिव्यात वीज पूरवठ्याचे खासगीकरण नं व्हावे ह्याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून विरोध होऊन सुद्धा पुढील 2 महिन्याच्या आत टोरंट कंपनी आपला कारभार सुरू करणार आहे. त्यामुळे सर्वचं टोरंट विरोधी असणाऱ्या संघटनांकडून जोरदार विरोध सुरू झाल्याचे दिसून येत आहे. ह्या सर्व संघटनांना पाठिंबा देण्याकरिता मनसेचे एकमेव आमदार सुद्धा त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. मात्र ह्याचा काय परिणाम होणार हे सुद्धा पाहणे तेवढेचं महत्वाचे असणार आहे.
रोहित शिर्के (8286190195)
Digital Maharashtra
( आपल्या हक्काचं मराठी न्यूज चैनल )
#TorantHatao #MarathiNews #DigitalMaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: