रोणापाल गावची होळी तोडून आणतानाची फुल्ल धम्माल | कोकणातील शिमगाउत्सव २०२६
Автор: NINAD KOKAN VLOGs
Загружено: 2026-03-04
Просмотров: 312
Описание:
रोणापाल गावची पारंपरिक होळी तोडून आणतानाची फुल्ल धम्माल 🔥 | कोकणातील शिमगाउत्सव २०२६
कोकणातील रोणापाल गावात साजरा होणारा पारंपरिक शिमगाउत्सव आणि होळी तोडण्याची परंपरा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. 🌿🔥
गावकऱ्यांची एकी, जोश, परंपरा आणि पूर्ण गावातला उत्साह – हे सगळं अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!
हा व्हिडिओ NinadKokanVlogs चॅनलवरून तुमच्यासाठी खास कोकणातील रिअल लाइफ परंपरा दाखवण्यासाठी.
👉 अशाच कोकणातील उत्सव, गावची लाइफ आणि ट्रॅडिशनल व्ह्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला Subscribe करा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि
Comment करायला विसरू नका!
📍 Location: Ronapal, Konkan, Maharashtra
🎉 Festival: Shimga Utsav 2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: