Raj Thackeray LIVE | शिवतीर्थावर मनसेची गर्जना! ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसैनिक काय म्हणतात?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-19
Просмотров: 17178
Описание:
Raj Thackeray LIVE | शिवतीर्थावर मनसेची गर्जना! ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसैनिक काय म्हणतात?
मुंबईतील शिवाजी पार्कवर आज मनसेचा ऐतिहासिक गुढीपाडवा मेळावा पार पडत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतरचा हा पहिलाच मेळावा असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे लागले आहे. राज्यभरातून आलेले मनसैनिक या युतीबद्दल काय विचार करतात? राज ठाकरे आज कोणती नवी घोषणा करणार? 'महाराष्ट्र-नेक्स्ट' अभियानाचा उद्देश काय? या सर्व घडामोडींचे थेट अपडेट्स या व्हिडिओमध्ये पहा.
#RajThackeray #UddhavThackeray #MNS #GudiPadwa2026 #ShivajiPark #MaharashtraPolitics #MarathiNews #ThackerayBrothers #MaharashtraNext #LIVE #महाराष्ट्र #मनसे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: