Allauddin Khilji Devgiri किल्ला लुटून खंडणी घेऊन गेला होता का?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-10-29
Просмотров: 30414
Описание:
#BBCMarathi #devgirifort #devdirikilla #AllauddinKhilji
देवगिरी लुटून त्याने मणामणांनी सोनं, मोती, हिरे आणि अनेक मौल्यवान वस्तू लुटून नेल्या अशी गोष्ट तुम्ही ऐकली असेल. अल्लाउद्दीन खिल्जीच्या क्रौर्याच्या इतिहासात अनेक कथा आणि दंतकथा आहेत. पण देवगिरी लुटून खिल्जीने इतकी मोठी खंडणी नेल्याची कथा ही फक्त एक वदंता आहे का असाही प्रश्न पडतो.
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: