Urad Dal Ghut Marathi Recipe | Village Style Ulad Dal | Traditional Maharashtra Dish
Автор: Damini 's lifestyle
Загружено: 2026-02-15
Просмотров: 17
Описание:
आज आपण बनवणार आहोत पारंपरिक उळदाची डाळ घुट 🥣💛
ही अस्सल गावरान पद्धतीने बनवलेली डाळ भाकरी किंवा भातासोबत जबरदस्त लागते 😍 तुपाची फोडणी आणि साधे मसाले यामुळे चव दुप्पट वाढते!
ही रेसिपी खूप सोपी, झटपट आणि पौष्टिक आहे. हिवाळ्यात तर खास करून ही डाळ शरीराला उब देते 🔥
👉 रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
👉 पूर्ण स्टेप बाय स्टेप रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
Ingredients:
उळद डाळ, हळद, मीठ, लसूण, जिरे, मोहरी, कढीपत्ता, तूप/तेल
#UladachiDal #DalGhut #MarathiRecipe #GavranJevan #VillageStyleCooking #MaharashtrianFood #IndianFood #HomemadeRecipe
#UladachiDal #DalGhut #MarathiRecipe #VillageStyleCooking #GavranJevan #MaharashtrianFood #DesiFood #HomemadeLove #FoodReels #IndianFood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: