चिऊताई चिऊ माझ्या अंगणात ये | मराठी बडबड गीत | Kids Marathi Song | Chiu Tai Chiu Mazya Anganat Ye |
Автор: Dolphin Pre School Chinchwad Station
Загружено: 2026-02-07
Просмотров: 22582
Описание:
चिऊताई चिऊ माझ्या अंगणात ये | मराठी बडबड गीत | Kids Marathi Song | Chiu Tai Chiu Mazya Anganat Ye |
हे सुंदर मराठी बडबड गीत ,
डॉल्फिन प्री स्कूल चिंचवड स्टेशन च्या संचालिका सौ वैशाली मॅडम यांनी स्कूलच्या लहान मुला मुलींबरोबर सुंदर नृत्य करून सादर केले.
अतिशय श्रवणीय संगीत असलेले हे मराठी गीत आहे .
चिमणी हा पक्षी म्हणजेच चिऊताई ला अंगणात बोलवून चिमणी या पक्षी विषयीचे प्रेम व्यक्त करणारे हे गीत आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: