कोल्हापूर - दुर्गमानवाड - तुळशी धरण | आनंददायी प्रवास | Kolhapur - Durgmanwad - Tulashi Dam |
Автор: Abhijit Navare
Загружено: 2021-07-15
Просмотров: 12557
Описание:
नमस्कार !
आज आपण फिरणार आहोत, कोल्हापुर जिल्ह्याचा अजुन एक मस्त असा भाग.
आज आपण राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड आणि तुळशी धरणाला भेट देणार आहोत. आपण कोल्हापूर- राधानगरी / फोंडाघाट रस्त्याने प्रवास करणार आहोत.
आणि हा प्रवास करताना, अनुभवणार आहोत, या रस्त्यावरील निसर्गसौंदर्य आणि ग्रामजीवन.
धन्यवाद !
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: