महाराष्ट्र GDS निकाल 2026 जाहीर? | Maharashtra GDS Cut Off 2026 Analysis | Safe Score & Merit List
Автор: One Complete Education
Загружено: 2026-02-28
Просмотров: 8965
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र सर्कलच्या GDS निकाल २०२६ बद्दलची संपूर्ण आणि अचूक माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. यावेळेस एकूण ३,५५३ जागांसाठी मोठी स्पर्धा आहे, त्याबद्दल सविस्तर विश्लेषण आम्ही केले आहे.
या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
निकाल कधी लागणार? अधिकृत तारीख आणि पुरावा.
मागील वर्षाचा कट-ऑफ: २०२५ चा कॅटेगरीनुसार कट-ऑफ (Open, OBC, SC, ST, EWS).
सेफ स्कोर (Safe Score): तुमची निवड होण्याची शक्यता किती टक्के आहे?.
आवश्यक कागदपत्रे: निवडीनंतर कोणती ५ कागदपत्रे तयार ठेवायची?.
२०२६ चा अपेक्षित कट-ऑफ: यावेळेस मेरिट लिस्ट वाढणार की कमी होणार?.
अधिकृत वेबसाईट: indiapostgdsonline.gov.in
तुमचे १०वीचे मार्क्स कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ!
#MaharashtraGDS #GDSResult2026 #IndiaPost #GDS #MaharashtraJobs #FocusPYQ #GDSCutOff2026 #SarkariNaukri
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: