विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत l Vitthalachya Payi Veet l Vitthalachi Gani |
Автор: Shri Swami Bhakti
Загружено: 2026-02-27
Просмотров: 1117
Описание:
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत l Vitthalachya Payi Veet l Vitthalachi Gani | #bhakti #vithuraya
विठ्ठलाच्या चरणी समर्पित केलेले अत्यंत भावस्पर्शी अभंग गीत “विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत” 🙏
पंढरपूर, चंद्रभागा आणि विठुरायाच्या भक्तीने ओतप्रोत भरलेले हे भजन प्रत्येक वारकऱ्याच्या मनाला स्पर्श करून जाते.
🔔 सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की आपण @shriswamibhakti चॅनेलला Subscribe करावे आणि भजनांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर Share करावे व Like जरूर करावे. धन्यवाद.
——————————————————————————
⦿ Title - Vitthalachya Payi Veet विठ्ठलाच्या पायी वीट
⦿ Singer - Shreejeet Gaikwad
⦿ Composer - Shreejeet Gaikwad
⦿ Produced By - Chetan Garud - Veena Garud
⦿ Label - Chetan Garud Productions Studios LLP
——————————————————————————
Full Audio Song Available On
🎧 Jio Saavn - http://surl.li/updzk
🎧 Gaana - http://surl.li/updzq
🎧 WYNK - http://surl.li/upeas
🎧 Spotify - http://surl.li/upeag
🎧 Amazon Music - http://surl.li/upebd
——————————————————————————
Song Lyrics:
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी
अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
कुठली ती होती माती कोण तो कुंभार
घडविता उभा राही पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत
गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
#VitthalachyaPayiVeet
#विठ्ठलाच्या_पायी_वीट
#VitthalBhajan
#Vithuraya
#Pandharpur
#VitthalMauli
#MarathiBhakti
#Warkari
#Abhang
#MarathiSongs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: