Narkasur 2024 | Narkasur Competition | Sawantwadi |
Автор: Anuradha Tendolkar
Загружено: 2024-11-02
Просмотров: 4376
Описание:
Narkasur 2024 | Narkasur Competition | Sawantwadi | #narkasur2024 #sawantawadi
नमस्कार मंडळी, मी रोहन देसाई, नरकासुर 2024 सावंतवाडी स्पर्धेच्या या vlog मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो 🙏. दरवर्षी प्रमाणे यंदा ही सावंतवाडी शहरात नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा सावंतवाडीत मोती तलाव येथे भरविली जाते. या वर्षी या स्पर्धेचे आठवे पर्व होते, पाऊस भरपूर असल्या कारणाने स्पर्धा होईल की नाही अशी दाट शंका होती. दुपारी मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर सायंकाळी कुठेतरी मंदावला आणि या स्पर्धेला सुरवात झाली. या स्पर्धेत 10-20 feet उंच असलेले नरकासुर पाहावयास मिळाले. खूप सुंदर पद्धतीने ही स्पर्धा भरविली जाते आणि उस्फूर्त प्रतिसाद देखील मिळतो. सर्वांनीच आपले कला कौशल्य पणाला लावून अत्यंत सुबक अश्या नरकासुराच्या प्रतिमा उभारल्या होत्या.
हा vlog अखेर पर्यंत पहा, मला खात्री आहे की तुम्हाला हा video नक्की आवडेल.
काही वैयक्तिक कारणामुळे स्पर्धा शेवटपर्यंत पाहता आली नाही. पण स्पर्धेचा निकाल हा खालील प्रमाणे आहे.
1st Prize : चितारआळी मित्र मंडळ - उभा बाजार
2nd Prize : नेरूर, कुडाळ
3rd Price - बालगोपाळ मित्रमंडळ, मदारी मार्ग माठेवाडा.
Sunscribe @anuradhatendolkar
#narkasur2024 #narkasursawantwadi2024 #narkasur #narkasurinsawantwadi #anuradhatendolkar #sawantwadicity #narkasurmaking #makingofnarkasur #narkasurarenarkasura #narkasursong
NARKASUR 2023 COMPETITION
• NARKASUR COMPETITION 2023 SAWANTWADI #nark...
सावंतवाडीतील दडलेला धबधबा
• सावंतवाडीतील दडलेला धबधबा | Waterfall in ...
सावंतवाडीला पाणीपुरवठा कुठुन होतो
• सावंतवाडीला पाणीपुरवठा कुठून होतो? 🎬 Must ...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: