Savar Savar Ambabai | Colourful Scrolling Lyrics Karaoke | सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं |
Автор: VRB~tracks
Загружено: 2024-10-10
Просмотров: 26049
Описание:
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं...
Colourful Scrolling Lyrics Karaoke
मूळ स्वर :- साक्षी मांढरे, सानिका अभंग
Karaoke Track by :- VijayRaje 🗡️ Bhosale
-------------------------------------------------------------------------
Song Lyrics :-
^
*-
-^
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
पैठणीचा घोळ गं कपाळी कुंकू लाल गं
पैठणीचा घोळ गं कपाळी कुंकू लाल गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
पैठणीचा घोळ गं नाकामध्ये नथ गं
पैठणीचा घोळ गं नाकामध्ये नथ गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
पैठणीचा घोळ गं कानामध्ये झूल गं
पैठणीचा घोळ गं कानामध्ये झूल गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
पैठणीचा घोळ गं गळ्यात मोहनमाळ गं
पैठणीचा घोळ गं गळ्यात मोहनमाळ गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
पैठणीचा घोळ गं हाती हिरवा चुडा गं
पैठणीचा घोळ गं हाती हिरवा चुडा गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
पैठणीचा घोळ गं पायामध्ये चाळ गं
पैठणीचा घोळ गं पायामध्ये चाळ गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
~`ꪜⱤᏰ ~.ᵗʳᵃᶜᵏˢ ~
Original Track Link :-
• Savar Savar Ambabai Paithanicha Ghol सावर ...
-----------------------------------------------------------------------
Declaration :-
----------------------
This track is not for commercial use.
It's only for promotional and entertainment purposes.
I don't claim any of this track.
All credits and the rights reserved by :- the Owners and the Creators.
-------------------------------------------------------------------
#saawarsaawarambaabai
#shriambabaibhaktigeet
#superhitdevisong
#marathidevotionalsong
#kolhapurchidevi
#navaratrisong
#kulaswaminiambabai
#अंबाबाई
#कुलस्वामिनी
#dusserasong
#Navaratri
#दसरा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: