धमकी देणाऱ्या 'त्या' पोलिसाला गृहविभागाचा दणका! | CM Devendra Fadnavis | Maharashtra Police
Автор: Saam TV News
Загружено: 2026-07-23
Просмотров: 256411
Описание:
धमकी देणाऱ्या 'त्या' पोलिसाला गृहविभागाचा दणका! | CM Devendra Fadnavis | Maharashtra Police
मुंबईत आंदोलक विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गृहविभागानं चांगलाच दणका दिला आहे..... धमकीच्या व्हिडिओची गंभीर दखल घेत या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे........ सायन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची भाषा करणाऱ्या या पोलिसावर गृह विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे..
mumbai police, sion police station, police officer suspended, student protest, mumbai protest, home department action, viral video, police threat, student protest news, maharashtra home department, mumbai latest news, breaking news, maharashtra news, saam tv news, india news
#mumbaipolice #sionpolice #policesuspended #studentprotest #mumbainews #homedepartment #viralvideo #breakingnews #latestnews #maharashtranews #policeaction #indianews #saamtv #viral #saambharat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: